पुणे जिल्ह्याची माहिती

लोकसंख्या सन २००१ च्या जनगणनेनुसार :
- राज्याचे नाव : महाराष्ट्र
- जिल्ह्याचे नाव : पुणे
- क्षेत्रफळ कि. मी. मध्ये: १५,६६४ चौ.कि .मी
- गट/गट विकास संख्या : १३
- ग्रामपंचायतीची संख्या : १४०७
लोकसंख्या सन २००१ च्या जनगणनेनुसार :
- ऐकून लोकसंख्या ३०,३१,७१८
- पुरुष लोकसंख्या : १५,५७,४६३(५ १ . ३७%)
- महिला लोकसंख्या : १४,७४,२५५ (४८.६३%)
- अनुसूचित जाती लोकसंख्या : २,४३,६९०(८.०४%)
- अनुसूचित जमाती लोकसंख्या : २,०३,८३८(६.७२%)
साक्षरता (%)
- संपूर्ण साक्षरता : ८०.४५ %
- पुरुष साक्षरता : ७७.११ %
- महिला साक्षरता : ७१.०० %
साक्षरता (%)
- महसुलीगावांची संख्या : १,८७८
- ग्रामीण घरांची संख्या : ६,२५,४२३
- दारिद्ररेषेखालील कुटुंब संख्या : १,२२,१३२(१९.५३)
- ग्रामीण भागातील शाळांची संख्या : ३,७२५
- अंगणवाडीची संख्या : ४,३६७
- प्राथमिक आरोग्य केद्राची संख्या : ९६
- प्राथमिक उप-आरोग्य केद्राची संख्या : ५३९
- दारिद्ररेषेखालील कुटुंब संख्या : १,२२,१३२(१९.५३)
- पशु आरोग्य दवाखाने : (ऐकून २१७)